Surprise Me!

Abhidnya Bhave's husband Mehul Pai Recover from Cancer | नवा लूक आला समोर | Lokmat Filmy

2022-07-14 3 Dailymotion

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पैने त्याला कॅन्सरचं निदान झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मेहुलने शेअर केलेल्या या बातमीनंतर अनेकांनी त्याला आणि अभिज्ञाला कमेंट्सच्या माध्यमातून धीर दिला पण आता अभिज्ञाचा नवरा अखेर कॅन्सरमुक्त झाला आहे. त्याचा नवा लूक आला समोर पहा हा सविस्तर व्हिडिओ -<br />#Abhidnyabhave #Mehulpai #lokmatfilmy #marathientertainmentnews <br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon